
About
मराठी Tech बद्दल
एक साधं mission: मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाला Tech समजावून सांगणं — त्यांच्या स्वतःच्या भाषेत.
हे सुरू का केलं? 🤔
Tech शिकताना एक गोष्ट नेहमी जाणवायची — सगळं content English किंवा Hindi मध्ये. मराठी students साठी? जवळजवळ काहीच नाही.
Networking म्हणजे काय? Cloud Computing कसं काम करतं? SQL queries कशा लिहायच्या? या प्रश्नांची उत्तरं मराठीत मिळाली असती तर किती सोपं झालं असतं!
म्हणूनच मराठी Tech सुरू केलं. Indian analogies वापरून, casual मराठीत, complex Tech concepts सोपे करायचे — हे माझं mission आहे.
माझे Values
मराठी भाषा
Tech हे English मध्येच शिकता येतं असं नाही. मराठीत सोपं करणं हे माझ्या mission चा भाग आहे.
Practical Content
Theory नाही — Job मध्ये actually use होणारं content. SQL, Cloud, Networking — सगळं career-focused.
Indian Analogies
MSEB bill, OLA cab, ST Bus — रोजच्या जगण्यातून Tech explain करतो. कारण तेव्हाच खरं समजतं.
आतापर्यंत काय केलं?
Journey
एकत्र शिकूया 🚀
YouTube वर subscribe करा आणि नवीन videos सगळ्यात आधी पहा.
Subscribe करा — फुकट आहे!जय महाराष्ट्र! 🧡